तुच तु.....!
तुझी आठवण येते अशी जणु,
समोर मला लागते दिसु,
पण तो भास मजला ,
कळते मग सत्य ते कटु ।
स्वप्नात कधी येतेस तु,
मिटुन डोळे तरी स्पष्ट तु,
पण जेंव्हा येतो जाग मला,
कळते मग होती दुर तु ।
करते हलकाच स्पर्श तु,
अंग लागते शहारू,
पण ती आस मजला,
कळते मग आठवणीचा भाग तु ।
गार वा-याची झुळुक तु,
लागते सर्वागात भिणाया तु,
पण ते ठाऊक मजला,
हर श्वासागणिक तुच तु ।
तुच तु ।
- किशोर तळोकार (9673060762)
तुझी आठवण येते अशी जणु,
समोर मला लागते दिसु,
पण तो भास मजला ,
कळते मग सत्य ते कटु ।
स्वप्नात कधी येतेस तु,
मिटुन डोळे तरी स्पष्ट तु,
पण जेंव्हा येतो जाग मला,
कळते मग होती दुर तु ।
करते हलकाच स्पर्श तु,
अंग लागते शहारू,
पण ती आस मजला,
कळते मग आठवणीचा भाग तु ।
गार वा-याची झुळुक तु,
लागते सर्वागात भिणाया तु,
पण ते ठाऊक मजला,
हर श्वासागणिक तुच तु ।
तुच तु ।
- किशोर तळोकार (9673060762)
No comments:
Post a Comment