Friday, 15 May 2015

Graphics Owls-7

पाहुन रूप तुझे गोजिरे गं सजणी,
मन हे भाळले न् क्षणात गमावले।
बहू कातील तुझे चालने गं गामिणी,
मन हे बावरे न् क्षणात घायाळले॥
-किशोर तळोकार



No comments: