☾ ⚛ ☽ ⚛ ⚛ विरह ⚛ ⚛ ☾ ⚛ ☽
दारात एकटीच उभी अशी
वाट तुझी पहात होते,
डोळ्यातले स्नायु वृंदावत अगदी
आकांताने...
जून्या आठवणींना उजाळा देत,
मनात गुदगुदायला येत होतं...
कधी टाळत होते तर कधी...
पुन्हा आठवत होते तेच ते क्षण
वेड्यापरी,
एकटेपणाचा अंत कधी होईल..!!!
हा विचार मनात गोंधळ घालतो
कधी कधी...
पण सावरते अगदी लगेचच
नेहमीप्रमाणे..!
आता पुन्हा आर्त हाक ह्रदयातून
बाहेर येतेय,
तुला बोलावतेय....
पण तु नाहीस....! नाहीसस तिथे,
डोळ्याच्या कडा डबडबल्याय
अश्रूपुराने,
त्या थेंबातील प्रत्येक प्रतिबिंबात
मी बघतेय तुझं मोहक रूप..
बस्स पुरे एवढचं.....जगायला..!
- किशोर तळोकार
нттρ://кιѕнσятαℓσкαя.вℓσgѕρσт.ιη/2016/07/вℓσg-ρσѕт_14.нтмℓ?м=1
दारात एकटीच उभी अशी
वाट तुझी पहात होते,
डोळ्यातले स्नायु वृंदावत अगदी
आकांताने...
जून्या आठवणींना उजाळा देत,
मनात गुदगुदायला येत होतं...
कधी टाळत होते तर कधी...
पुन्हा आठवत होते तेच ते क्षण
वेड्यापरी,
एकटेपणाचा अंत कधी होईल..!!!
हा विचार मनात गोंधळ घालतो
कधी कधी...
पण सावरते अगदी लगेचच
नेहमीप्रमाणे..!
आता पुन्हा आर्त हाक ह्रदयातून
बाहेर येतेय,
तुला बोलावतेय....
पण तु नाहीस....! नाहीसस तिथे,
डोळ्याच्या कडा डबडबल्याय
अश्रूपुराने,
त्या थेंबातील प्रत्येक प्रतिबिंबात
मी बघतेय तुझं मोहक रूप..
बस्स पुरे एवढचं.....जगायला..!
- किशोर तळोकार
нттρ://кιѕнσятαℓσкαя.вℓσgѕρσт.ιη/2016/07/вℓσg-ρσѕт_14.нтмℓ?м=1
No comments:
Post a Comment