"तुझी याद...!"
त्या अशा सांज वेळी तुझी याद आली,
न राहीली धुंद काही मिठी देउन गेली,
तुझ्यात का गं हे मन असे गुंतले,
हरवून जगाला सदा तुला शोधतो मी,
आवेश पावसाचा असा स्थिर झाला,
चिंब भिजवुन मला भास देउन गेली,
नको राहू तु कधी दूर अशी माझ्या,
होती रात भयानक स्वप्नात विरहाची,
आकांत तुला भेटण्याचा करता पहाटे,
कोवळी सकाळ तुझा पता देउन गेली,
फुलली कळी गुलाबी हलकेच ह्रद्यातुन,
तु समोर येताच जरासा लाजलो मी,
नजर माझी आता करते उगाच बहाणे,
हातात हात तुझा काहीच बोललो नाही,
निखळ साथ तुझी ही राहील आजन्म,
संगतीत तुझ्याच आता जगणे शिकलो मी.
-- किशोर तळोकार
9673060762
दि.13 फेब्रु.15 वेळ 11.55 pm
त्या अशा सांज वेळी तुझी याद आली,
न राहीली धुंद काही मिठी देउन गेली,
तुझ्यात का गं हे मन असे गुंतले,
हरवून जगाला सदा तुला शोधतो मी,
आवेश पावसाचा असा स्थिर झाला,
चिंब भिजवुन मला भास देउन गेली,
नको राहू तु कधी दूर अशी माझ्या,
होती रात भयानक स्वप्नात विरहाची,
आकांत तुला भेटण्याचा करता पहाटे,
कोवळी सकाळ तुझा पता देउन गेली,
फुलली कळी गुलाबी हलकेच ह्रद्यातुन,
तु समोर येताच जरासा लाजलो मी,
नजर माझी आता करते उगाच बहाणे,
हातात हात तुझा काहीच बोललो नाही,
निखळ साथ तुझी ही राहील आजन्म,
संगतीत तुझ्याच आता जगणे शिकलो मी.
-- किशोर तळोकार
9673060762
दि.13 फेब्रु.15 वेळ 11.55 pm
No comments:
Post a Comment