भुरळ
आज पुन्हा तु मला रडवले,
आता अबोल राहणार मी ठरवले ।
रोज का अशी स्वप्नात छळते,
आता झोपही त्यागावी असे वाटते ।
तुझ्या मोहात मन असे गुंतते,
आता त्यालाही तुझी भुरळ लागते ।
का तु अशी रोज ह्रुदय चोरते,
आता त्यालाही तुझ्यात स्वर्ग भासते ।
गातो अवेळी पुन्हा तुझेच गाणे,
आता तुला भेटण्याचे शोधतो बहाणे ।
<<<<<किशोर तळोकार>>>>>
[९६७३०६०७६२]
आज पुन्हा तु मला रडवले,
आता अबोल राहणार मी ठरवले ।
रोज का अशी स्वप्नात छळते,
आता झोपही त्यागावी असे वाटते ।
तुझ्या मोहात मन असे गुंतते,
आता त्यालाही तुझी भुरळ लागते ।
का तु अशी रोज ह्रुदय चोरते,
आता त्यालाही तुझ्यात स्वर्ग भासते ।
गातो अवेळी पुन्हा तुझेच गाणे,
आता तुला भेटण्याचे शोधतो बहाणे ।
<<<<<किशोर तळोकार>>>>>
[९६७३०६०७६२]

No comments:
Post a Comment