.....प्रत्येकाला वाटते माझ्या एवढे संकटं, दुःख कुणालाच नाही, संगळ काही माझ्याच वाट्याला आलं आहे. आयुष्यभर एवढ्या एका समजेने आपण स्वतःला कुढत बसतो. पण असं काही नसतं. प्रत्येकजण आपआपल्या कर्माने व जीवन जगण्याच्या दृष्टीकोनाने कमी अधिक दुःखी असतो. निसर्गात सुख, समाधान अन् समृध्दीशिवाय बाकी काही नाही. फक्त त्याला ओळखण्याचे सामर्थ्य हवे...!!
- किशोर

No comments:
Post a Comment