जिंकु किंवा लढू...!!!
(28 च्या मुंबई मोर्चासाठी स्फुर्तीगीत)
शासनाच्या अनीती संगे युध्द आमुचे सुरू,
जिंकु किंवा लढू !
लढतील शिक्षक, लढु नागरिक,
लढतील महिला, लढतील बालक,
शर्थ मोर्चाची करू,
जिंकु किंवा लढू !
स्थैर्य आमुच्या परिवाराला,
हवे समाधान ह्या मनाला,
बदलीची ही मशाल आता धरू,
जिंकु किंवा लढू !
निवेदनाला न्यायाने द्यावे उत्तर,
आपसी बदलीला नको रोस्टर,
नाहीतर उपोषण आम्ही करू,
जिंकु किंवा लढू !
बिंदु नामावली एकच असावी,
पती-पत्नी एकञीस अट नसावी,
आता 28 ला विजयी ठरू,
जिंकु किंवा लढू !
©किशोर तळोकार ✒
दि.22/07/15
9673060762
(28 च्या मुंबई मोर्चासाठी स्फुर्तीगीत)
शासनाच्या अनीती संगे युध्द आमुचे सुरू,
जिंकु किंवा लढू !
लढतील शिक्षक, लढु नागरिक,
लढतील महिला, लढतील बालक,
शर्थ मोर्चाची करू,
जिंकु किंवा लढू !
स्थैर्य आमुच्या परिवाराला,
हवे समाधान ह्या मनाला,
बदलीची ही मशाल आता धरू,
जिंकु किंवा लढू !
निवेदनाला न्यायाने द्यावे उत्तर,
आपसी बदलीला नको रोस्टर,
नाहीतर उपोषण आम्ही करू,
जिंकु किंवा लढू !
बिंदु नामावली एकच असावी,
पती-पत्नी एकञीस अट नसावी,
आता 28 ला विजयी ठरू,
जिंकु किंवा लढू !
©किशोर तळोकार ✒
दि.22/07/15
9673060762
No comments:
Post a Comment