नाउमेद....!!
त्या फाकल्या आभाळी,
दुष्काळी पाऊस पडतो ।
दरिद्री प्रवास सरणावरचा,
अखेरचे हुंदके देत होतो ।।
नक्शली विचार माणसांचे,
मी बुरसटलेले पहातो ।
जो तो स्वार्थापाई अता,
भ्रष्टाच्या शरणी जातो ।।
ना उमेद अता कल्पनांचा,
उरीच अंत होतो ।
दुःखी स्वप्नाना का,
किरण आशेचा दिसतो ।।
सज्जन मुखवट्यामांगे,
ढोंगी चेहरा असतो ।
महापुरूषांचा पुतळाही का मग,
थाटात उभा रहातो ।।
~~ किशोर तळोकार..
दि. 7/03/15
त्या फाकल्या आभाळी,
दुष्काळी पाऊस पडतो ।
दरिद्री प्रवास सरणावरचा,
अखेरचे हुंदके देत होतो ।।
नक्शली विचार माणसांचे,
मी बुरसटलेले पहातो ।
जो तो स्वार्थापाई अता,
भ्रष्टाच्या शरणी जातो ।।
ना उमेद अता कल्पनांचा,
उरीच अंत होतो ।
दुःखी स्वप्नाना का,
किरण आशेचा दिसतो ।।
सज्जन मुखवट्यामांगे,
ढोंगी चेहरा असतो ।
महापुरूषांचा पुतळाही का मग,
थाटात उभा रहातो ।।
~~ किशोर तळोकार..
दि. 7/03/15
No comments:
Post a Comment