Thursday, 12 March 2015

भिक..!

भिक ..!

ही जात कुणाची,
ती बात जन्माची ।
असेल नाव प्राणी,
जरी माणूसच आहे ती ।।

दे भेट दाण्याची,
ही वेळ दानाची ।
सढळ हाताने द्यावी,
जरी नसेल दान पेटी ती  ।।

ती रांग भक्तांची,
ती भांग भक्तीची ।
तिलाही चढेल की,
जरी असे भिकारीण ती ।।

ही हाक मायेची,
ही कळ भुकेची ।
एका शीताची मांगणी,
जरी बहू असेल भुकिली ती ।।

किशोर तळोकार
9673060762
दि.12/03/15 वेळ 9.15 pm

No comments: