विषमता
माणवाची किती ही विषमता धन्य ती मानवता,
स्वार्थी वृत्तीने सदा चुकतो जाणता अजाणता।
लाख रुपये लावुन घरे तयार केली जाते,
शुल्लक पैशासाठी किती घरे मोडली जाते।
हाॅटेल मध्ये पैसा देवुन अन्न वाया जात आहे ,
शेतात रोज राबणारा बळीराजा उपाशी मरत आहे।
माॅलमध्ये अनलिमेटेड एटीएम स्क्रॅश केले जाते,
भाजीपाल्याच्या दुकानात क्षुल्लक भावबाजी होते।
सगळे करतात घाई कामावर लवकर पोहचण्याची,
माञ कामावर स्पर्धा असते टाईमपास
शोधण्याची।
- किशोर तळोकार

No comments:
Post a Comment