हे जीवना...
तुझा हात हातात दे,
बदल्यात हा सर्व आसमंत घे।
..... हे जीवना.!
चालतांना वाटेवर ती साथ दे,
बदल्यात हे चंद्र तारे घे।
..... हे जीवना.!
रडतांना तुझा पदर दे,
बदल्यात सुख पांघरूण घे।
..... हे जीवना.!
हरतांना तुझा विश्वास दे,
बदल्यात माझा श्वास घे।
..... हे जीवना.!
आता फक्त तुझा गंध दे,
बदल्यात माझा रंग घे
रंग घे,
रंग घे....!
-किशोर तळोकार
तुझा हात हातात दे,
बदल्यात हा सर्व आसमंत घे।
..... हे जीवना.!
चालतांना वाटेवर ती साथ दे,
बदल्यात हे चंद्र तारे घे।
..... हे जीवना.!
रडतांना तुझा पदर दे,
बदल्यात सुख पांघरूण घे।
..... हे जीवना.!
हरतांना तुझा विश्वास दे,
बदल्यात माझा श्वास घे।
..... हे जीवना.!
आता फक्त तुझा गंध दे,
बदल्यात माझा रंग घे
रंग घे,
रंग घे....!
-किशोर तळोकार
No comments:
Post a Comment