Saturday, 7 May 2016

चित्रफित

आयुष्याच्या  प्रत्येक क्षणाला आनंदाने जगावेसे वाटते,
ते सर्व गोड क्षण चित्रफितीत जपून ठेवावेसे वाटते !
पुन्हा नव्याने जुने क्षण पाहावेसे वाटते ,
पुन्हा तसेच जुने जुने जगावेसे वाटते !!
                                - किशोर तळोकार 

No comments: